मर मर बॅचलर
By मित्रहो on मन मोकळे from mitraho.wordpress.com
(नोंद: हे चित्र बोलक्या रेषावरुन श्री घनश्याम देशमुख यांच्या पूर्व परवानगीने इथे देण्यात आलेले आहे.) या देशात या बुद्धिमान पुरुषांचा कसा छळ होतो बघा. ‘आमच्या सोसायटीत बॅचलर्सला जागा भाड्याने देत नाहीत.’ निर्मलने कालपासून कमीत कमी वीस सोसायटीत तरी असला नियम वाचला होता. ह्या असल्या पाट्या वाचून त्याचे डोके जाम भडकले होते. ‘अरे हे साले का पैदाएशी […]