मराठी Quora जात-धर्म,वासनेत बुडालेला ज्ञान मंच
By Vishal_Bagul on ग्रेट मराठी | मन मोकळे from https://zhatkaa.blogspot.com
आपल्याला काही अशी प्रश्न पडतात त्याची उत्तरे गूगल कडे नसतात किंवा आपण परिचित व्यक्तींना जे विचारू शकत नाही असे किंवा परिचित संबंधित विषयात तरबेज नसेल असे समश्या,कुतुहुल,हवी असलेली माहिती,एखाद्या गोष्टीबद्दल इतरांची मतं,दृष्टिकोन या कारणासाठी क्योरा ची स्थापना झाली असावी.क्योरा निर्माण करणाऱ्याचा हेतू हाच असावा.क्योरा वर सगळ्याच क्षेत्रातील दिग्गज लोक मिळतात,त्यांची संबंधित विषया