भारतातील १० स्वस्त प्रवासी ठिकाणे – TastyTreatFoodTravel
By PriyankaDPandit on भटकंती from https://cutt.ly
स्वस्त प्रवास कोणाला आवडत नाही? मुळात खर्च खूप जास्त होईल म्हणून बरेच लोक फिरायला जात नाही. हि काही भारतातील ठिकाणे आहेत , जिथे तुम्ही नक्की जाऊन कमीत कमी खर्चात मज्जा करू शकता. १. कोडैकानल सरासरी किंमतः मुक्काम + अन्न = रुपये १५०० - रुपये २००० / दिवस अंदाजे कोडाईकनालला भेट देण्यासाठी उत्तम वेळः ऑक्टोबर ते…