भाग ३- गीता आज वेगळीच वाटली

By shejwalabhay on from https://www.softwarefukat.in

 तेव्हा देवा सारखा दास तिथे आला  दास हा इथे प्रोडक्शन च काम बघतो. दिसायला लहान पण कीर्ती महान इथल्या सगळ्या गोष्टींची खबर याच्या कडे असते मग त्या पर्सनल आसो कि ओफिसिअल. इथे आल्यानंतर माझी  हक्काने इथे विचारपूस करणारा दास अजून तरी एकमात्र वेक्ती होता . कंपनीतला दास हा माझा पहिला मित्र स्वभावाने बडबड्या आहे पण मानाने मात्र चागला वाटला. Hi sir , मी म्हाणालो . hi abhay माझ्या कडे येत दास म्हणाला . दास नॉर्थ चा असल्यामुळे हिंदी उत्तम बोलणारा. जेंव्हा हा मला पहिल्यानदा भेटला होता तेंव्हा थोड बर वाटल होत. चला मराठी नाही पण हिंदी वाला तरी भेटला. दास ने मला प्रोडक्ट्स बद्दल जरा माहिती दिली आणि म्हणाला अभय तुम को ऐसे नाही समझे गा . शॉपफ्लोवर पे जा के देखना पडेगा . पण त्याने बरीच माहिती दिली होती त्या मुळे आता टेन्शन जरा कमी झाल होत. थोड्या वेळाने गीता ने तिच्या कॅबीन मध्ये बोलावलं. अस्त वेस्त पडलेल्या फाइल्स बाजूला करत तिने आता कॉम्पुटरवर चा स्क्रीन बंद केला . कानावरून डोळ्यावर आलेल्या केसांना मागे करत इग्रजीत माझ्याशी बोलायला तिने सुरवात केली. अभय मी येथे मागील ७ वर्षापासून काम करते .इथले प्रोडक्ट्स आता सगळे टेकनिकली पाठ झालेत. आपल्याला दर वर्षी टार्गेट असतात आणि ते पूर्ण करावेच लागतात . “टार्गेट.. मी उच्चारल . माझा आता कुठे पहिला दिवस होता ..आणि गीता ने मला टार्गेट वर नेयुन ठेवल होत. पण जवपास ६ वर्ष मी  टार्गेट – टार्गेटच खेळत आलो होतो त्या मुळे आता मी त्या गोष्टीला घाबरत नव्हतो ..पण पहिल्या दिवसी साधारण कुठल्या हि कंपनी मध्ये ओळखपाळख करतात असा आता पर्यंत चा माझा अनुभव मात्र आज चुकला होता. असा विचार करत मी मान हलवली. तसी hi जीर जी करायची आपली मराठी परंपरा आहेच. तुला आधी ते सगळ समजून घ्याव लागेल आपल्या इथे जवळपास ८ वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत .प्रतेक ठिकाणी wheel बनायची वेगवेगळी पद्धत आहे . ते आधी समजून घे ..काही मदत लागली तर निसंकोच माझ्या कडे ये .क्षण भर तर मला माझ्या कानांवर विश्वासच होत नव्हता . गीता  म्हणतेय मदत लागली तर निसंकोच ये..खरच भगवान तुस्सी ग्रेट हो | एका श्री ला समजन कदाचित अश्यक्य आहे ...किती तरी जन्म घ्यावे लागतील असाच विचार मनोमन येयून गेला. मान हलवून मी पण होकार दिला ...Thanks गीता मात्र आता खूप मनपासून मी बोलून गेलो .तिच्या अश्या समजुदार बोलण्याने मी तर अच्छय चकितच झालो होतो. पण लगेच बिनधास व्हायचं हा मूर्खपणा होईल अस मन हि मध्ये मध्ये सागत होत . तिने कॉम्पुटरवर वर क्लिक करून ३ प्रिंट काढल्या त्यात ३० दिवसांचा induction program होता. तो मला देतानी म्हणाली आपण रोज तीन दिवस  एक एकडिपार्टमेंट ला भेट देयू, म्हणजे तुला प्रोडक्ट्स समजायला मदत होईल . तिच्या या शांत समजूतदार बोलण्याकडे मी फक्त बघत होतो. बऱ्याच दा मार्केटिंगची वेक्ती टार्गेट मुळे गडबडीत असतात . त्या मुळे त्या वेवस्तीत बोलत नाहीत .पण टार्गेट पूर्ण झाल कि त्यांच्या इतका बडबड करणारा वेक्तीकुणी दुसरा कधी भेटणार नाही.           मी छान सी स्माईल करत तिच्या बोलण्यावर yes गीता...करत होतो. या आधी मला कधी लेडी बॉस नव्हती त्या मुळे मला नीटस कस वागाव हेच आधी समजत नव्हत .काल पर्यंत गर्विष्ठ वाटणारी आज कमालीची शांत होती. एक एक करत ती induction program वाचून दाखवत होती. मी तिच्या कडे बघत होतो .तामिळ असलेली गीता साउथ च्या एखाद्या हिरोईन ला हि टक्कर देईल पण कुठे हि या कंपनीत येयून अडकलीय. आणि पुन्हा फुशारकीने सागतेय मी इथे ७ वर्षा पासून आहे...असाच विचार मनात येयून गेला .पण आपल्याला काय करायचं ३० दिवस संपवा आणि निघा..अस hi वाटून गेल .  बराच वेळ ती सांगत राहिली मी ऐकत राहिलो पण सगळ डोक्यावरून जात होत आणि तेव्ह्ड्यात मी मोठी जांभळी दिली आणि घाबरलो म्हंटल आता काही खर नाही. पण ती हसली छानसी ..आणि मला हि हसायला आल. आणि सुटकेचा मोकळा श्वास घेतला मधेच थांबत म्हणाली तू बाकीच वाचून घे आपण उद्या पासून induction program स्टार्ट करू. आज तू HR डिपार्टमेंटच्या पॉलीसी समजून घे. ती हे सांगत असता मी मात्र तिच्या हसरा चेहरा बघण्यात गुंग होतो. Hello Abhay? मी काय सांगितलं कळल ना ? मी गडबडून ध्यानावर आलो हो..समजल जातो . म्हणून मी निघालो ते सरळ HR डिपार्टमेंट मध्ये पुढचे ६ वाजे पर्यंत मी तिथेच होतो. वेगवेगळ्या इम्प्लोयी पॉलीसी  समजू घेतल्या .पण काल पर्यंत कडू बोलणारी गीता आज वेगळीच होती ..तिची आजची पॉलीसी मात्र मला अजून समजत नव्हती....खालील लिंक ला क्लिक करून पूर्ण स्टोरी पहिल्या पासून वाचा https://www.softwarefukat.in/2022/05/30-days-in-bangalore.html
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!