ब्लॉग : प्रवासवर्णन - मढेघाट स्टॉर ट्रेक - स्टार गेझिंग ईवेंट
By bhagwatblog on भटकंती from https://bhagwatbalshetwar.blogspot.com
स्टार ट्रेक कार्यक्रमासाठी मी २७ तारखेला सकाळी १०.३० वाजता निघालो. Primesandzooms (उपकरण भाड्याने देणारी संस्था) मधून काही उपकरणं घेतली. १.३० वाजता मी बस जवळ पोहोचलो. एका अनोख्या एक दिवसीय सफरीवर मी पहिले पाऊल टाकले. मी मढेघाटला ४.३० ला पोहोचलो. तिथे बऱ्याच वेळ सूर्यास्त आमची वाटच बघत होता.