बॉम्बे बेगम आणि अयोध्येचा रावण
By vijayshendge on ललित from https://maymrathi.blogspot.com
नेटफलिक्स वर बॉम्बे बेगम वेब सिरीज आहे. त्या विषयी आणि त्यातील भगवत गीतेचा आधार घेवून लिहिलेल्या संवादा विषयी जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु आज नव्हे कला क्षेत्रात अनेक वर्षापासून हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू चालीरीती , हिंदू रीतिरिवाज याच्या विरोधात लिहिले की तशा लेखकाचा सन्मान केला जातो. त्यालाच पुरस्कार दिले जातात. तशा साहित्यकृतीला, पुढवाचण्यासाठी इथे क्लिक करा »