बिग बाँस कोण जिंकेल
By amolkelkar on धार्मिक from kelkaramol.blogspot.com
.मराठी बिग बाँस चा अंतीम भाग काल होता. याबाबतची बातमी जेंव्हा पाहिली तेंव्हा रुलिंग प्लॅनेट वरुन प्रश्ण सोडवण्याचा विचार मनात आला. या मालिकेचा एक ही भाग न पाहिल्याने अंतीम स्पर्धक कोण आहेत ते ही नाहीत नव्हतेत्यांची नावे एका संकेतस्थळावरुन त्यांनी दिलेल्या क्रमाने घेतली आणि८/१/२३ ला सकाळी १० .५६ वाजता असणाऱ्या रुलिंग प्लँनेटवरुन प्रश्ण सोडवला. जो बरोबर ठरलाखरे #बिग_बाँस रुलिंग प्लँनेटचजे. कृष्णमूर्तींना ????????अक्षय केळकरांचे अभिनंदन ???????? Loading...