बजरंग बाण आणि ८ आँफ वाॅन्डस्
By amolkelkar on धार्मिक from kelkaramol.blogspot.com
बजरंग बाण आणि ८ आँफ वाॅन्डस्अपेक्षित काम होण्यास विलंब लागत असेल, एखादी घटना व्हावी अशी इच्छा असताना ती घडत नसेल तर 'बजरंग बाण ' या अत्यंत उपयुक्त श्लोकाचे नित्य पठण सुरु करा. इच्छित गोष्टी संबंधित काहीतरी बातमी येण्यास सुरुवात होते.अमेरिकेत शिक्षण घेऊन व्हिसा संपण्याच्या आधी नोकरी मिळणे आवश्यक असणाऱ्या दोन मुलींसाठी काही महिन्यापुर्वी मी हा उपाय सांगितला. एकीला गुढीपाडव्याला नोकरी लागली तर दुसरीचा इंटरव्यूचा फायनल राऊंड आज अपेक्षित आहे.पाश्चिमात्य टॅरो कार्ड रिंडींग मधे ८ आँफ वाॅन्डस् हे कार्ड 'लवकरच अपेक्षित बातमी येईल' हे सुचवतेया कार्डच्या +ve स्पंदनाने ( Affirmation साठी कार्डचा वापर करून) आणि बजरंग बाणच्या नित्यपठणाने आपले अपेक्षित काम लवकरात लवकर आणि यशस्वी होवो या आज श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्याने शुभेच्छा ????????( अभ्यासक) अमोलचैत्र पोर्णीमा#देवा_तुझ्या_द्वारी_आलोkelkaramol.blogspot.com Loading...