प्राजक्त….
By shradhak85 on ललित from hindolemanache.wordpress.com
दारी उभा प्राजक्त जडे सुवासाचे वेड बहर चांदण्यातला करी सुखाची शिंपण !!! दारी उभा प्राजक्त जणू जिवाचा जिव्हाळा सख्या साजणाची सय मन पाखरू वेल्हाळ !!! दारी उभा प्राजक्त श्वास गुंतला मारवा मंद मंद सुवास धुंद जगण्याचा सूर !!! दारी उभा प्राजक्त लेऊन चांदण लेणं देई सुवासिक लेणं परी पुन्हा विरक्त !!! […]