प्रकटदिन - ग्रहस्थिती
By amolkelkar on धार्मिक from kelkaramol.blogspot.com
.आज माघ वद्य सप्तमी ( २३/०२/२०२२) गजानन महाराज १४४ व्या प्रकट दिनी सकाळी ९ वाजता जुळून आलेली ग्रहस्थितमीन लग्न - 'गुरु' लग्नस्वामीनवमांश लग्न - धनूचे - गुरु लग्नस्वामीरवी - रवी ग्रह सध्या गुरु ग्रहाबरोबर कुंभेत आहे ( याचाच अर्थ शास्त्रानुसार गुरु अस्त आहे )चंद्र- विशाखा या गुरुच्या नक्षत्रात ( नवमांश कुंडलीत गुरुच्या पाचव्या दृष्टीत)मंगळ, शुक्र - धनु राशीत - गुरुची रासगुरु - मीन या स्वतःच्याच नवमांशीकेतू - विशाखा या गुरुच्या नक्षत्रात ( नवमांश कुंडलीत गुरुच्या दृष्टीत)राहू, बुध - यांचा सध्या उप. न.स्वामी गुरुहर्षल - नवमांश कुंडलीत गुरुच्या ७ व्या दृष्टीतनेपच्यून - पू. भाद्रपदा या गुरुच्या नक्षत्राततर शनी आणि प्लुटो हे ग्रह सोडून आज सर्व ग्रह गुरूशी संबंधित ( अभ्यासू) अमोल ???? Loading...