पु. ल. देशपांडे - बस नाम ही काफी है! - राहुल गोगटे
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
पु. ल. देशपांडे - बस नाम ही काफी है! आपणा मराठीजनांसाठी हे असे एकच व्यक्तिमत्त्व असेल, ज्यांचा परिचय देण्याची गरजच नाही! अष्टपैलू किंवा हरहुन्नरी हे शब्द खुजे वाटावेत इतके बहुरंगी आणि बहुढंगी व्यक्तिमत्त्व - लेखक, अभिनेता, नाटककार, संगीतकार, पेटीवादक, समीक्षक, संगीतज्ञ, दिग्दर्शक, वक्ता...लिहावे तेवढे पैलू कमीच! संगीत, साहित्य, चित्रपट व नाटक - मराठी संस्कृती ज्या चार खांबांवर उभी आहे, तिचा कळस