पुलं वाचतची गेलो, तेथे पुलं होवूनिया ठेलो..! - नितीन साळुंखे
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
पुलस्पर्श होताच दु:खे पळालीनवा सूर, आनंदयात्रा मिळाली..नैराश्येतुनी माणसे मुक्त झालीजगू लागली, हास्यगंगेत न्हाली..!– कविवर्य मंगेश पाडगावकरपुलंच्या साहित्याचा माझ्या किंवा समाजाच्या जडणघडणीवर झालेला परिणाम, पुलंच्या लिखाणाचा समाजावर काय परिणाम झाला याचे मूल्यमापन करण्याइतका काही मी मोठा नाही, परंतु माझ्या स्वत:च्या वैचारिक जडणघडणीवर पुलंच्या साहित्याचा नि:संशय परिणाम झाला आहे. आज मी जे काही चार