पत्रिकेचा फॉर्म भरण्याबाबत
By amolkelkar on धार्मिक from kelkaramol.blogspot.com
देवातुझ्या द्वारी आलो..... या संकेत्सथळाला भेट देऊन येथे असलेला पत्रिकेचा फॉर्म अनेक जण भरत आहेत. कृपया ज्यांना खरोखरच गरज आहे आणि जे अल्प मानधन देण्यास तयार आहेत कृपया अशांनीच फक्त फॉर्म भरावा. भरलेला फॉर्म पाहिला असता असे दिसून येते की अनेकजण खोटी माहिती देत आहेत , चुकीचा नंबर देणे, जन्म वेळ देणे, चुकीचा इमेल आयडी देणे इत्यादी इत्यादीअसो ज्यांना अगदी खरच गरज आहे त्यांनी कृपया व्यवस्थीत माहिती भरुन द्यावी ही विनंती धन्यवादअमोल केळकर