नारीशक्ती – Marathi Kavita
By sappubhai on मनोरंजन from https://marathiboli.in
Marathi Kavita – Narishakti – नारीशक्ती कवयित्री – सौ.ज्योती सुनील पाटील तूच असे आदिमातातूच असे आदिशक्तितूच आमची नारीशक्तीतुझीच घडो सदा भक्ति….(१) आईच्या उदरातून जन्म घेतास्त्री शक्ती पणास लावतेप्रसूती वेदना सहन करूनीएका जीवास जगात आणते…(२) बाळांची ती ढाल बनतेअन्यायाला वाचा फोडतेन्यायासाठी पेटून उठतेस्त्री जन्माची घुरा वाहते….(३) धैर्यवान हिरकणी तूबाळासाठी कडा उतरलीआई मधली जागृत शक्तीस्त्रियांसाठी प्रेरणा बनली….(४) […]
The post नारीशक्ती – Marathi Kavita appeared first on marathiboli.in.
The post नारीशक्ती – Marathi Kavita appeared first on marathiboli.in.