नाट्यछंद २०२३
By मित्रहो on मन मोकळे from https://mitraho.wordpress.com
“अरे काय तुम्ही तिकडे कोटीच्या भागात जाऊन कार्यक्रम करता कधी इकडे करा”“हायटेक भागात कार्यक्रम करणे परवडत नाही. प्रेक्षक कार्यक्रमाला येत नाही.”“अशी खूप लोक आहेत ज्यांना लिहिण्या बिहिण्यात काही इंटरेस्ट नाही. तुम्ही कार्यक्रम करा लोकं येतील.”“काय बघायचे आहे इथल्या लोकांचे कार्यक्रम? ते काय प्रशांत दामले आहेत काय?” अशी परस्परविरोधी वाक्ये खूपदा ऐकली होती. त्याला उत्तर म्हणून … Continue reading नाट्यछंद २०२३ →