नाटकाचं वेड हा रक्तदोष
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाच्या बाबतीत सुरुवातीचे दिवस म्हटले की कष्ट, परिश्रम, हालअपेष्टा वगैरे शब्द डोळ्यांपुढं उभे राहतात. पुष्कळदा मला “तुमच्या सुरुवातीच्या किंवा उमेदवारीच्या दिवसांबद्दल लिहा' असंही सुचवण्यात येतं. परवाच कोणीतरी “तुमच्या शागिर्दीच्या काळासंबंधी लिहा' असंही सांगितलं. मी म्हणतो, “मी शागिर्दी अशी कधी केलीच नाही.” त्याला माझं उत्तर उद्धटपणाचं वाटलं असणार. तो चटकन