नवी पहाट
By coolgraphica on मन मोकळे from anuvina.wordpress.com
आज संध्याकाळी सूर्य देवता सरत्या २०१३ वर्षाला बरोबर घेऊन अस्ताला जाईल आणि उद्या येताना एक नवी पहाट घेऊन येईल ….. २०१४ ची नवी पहाट. तसं बघायला गेलं तर निसर्गाच्या ऋतूचक्राच्या नियमा प्रमाणेच घडणार्या या सगळ्या घटना. सूर्याचे अस्ताला जाणे …. आकाशातील चंद्राचे ताराकांसोबत झालेले आगमन. परत सुर्योदया पर्यंत चालणारी त्यांची मोहक लुकलुक. सारे काही निसर्ग […]