धनुर्मास आणि झुंजूरक भोजन : एक संस्कार With Marathi Star Rahul Solapurkar
By vijayshendge on ललित from https://maymrathi.blogspot.com
सूर्य धनु राशीत प्रवेश करतो. ज्या महिन्यात तो धनु राशीत वास्तव्यास असतो त्या महिन्यास धनुर्मास म्हणतात. त्याला धुंधुरमास असेही म्हणतात. या काळात रात्री मोठ्या असतात. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर भूक लागते. तो जठराग्नी शांत व्हावा म्हणून सकाळी लवकर भोजन करणे गरजेचे असते. तळजाईवर संस्कार भारतीने धनुर्मास साजरा करायचे ठरवले होते. त्यानिमित्त वक्ते धनुर्मासाचे आणि पुढवाचण्यासाठी इथे क्लिक करा »