द ग्रेट परफॉर्मर - मुकेश माचकर
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
(हा लेख पु.ल.प्रेम ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल श्री मुकेश माचकर ह्यांचे खूप आभार)शंभर वर्षांच्या उंबरठ्यावर पुलंना आठवताना.. ...ज्याला ‘खेळ जमलाय ना’ हे कोणत्याही बडिवाराखेरीज अनिवार निरागस उत्सुकतेने विचारता येतं, त्यालाच ‘एक्झिट’ही समजते आणि ती ज्याला जमते, त्याची आठवण त्याच्या पश्चातही पुसट होत नाही...स्थळ : ‘१, रूपाली’ हा तेव्हाच्या महाराष्ट्रातला कदाचित सर्वाधिक सर्वज्ञात