'द गाझी अटॅक' आणि 'इरादा' (Movie Review - 'The Ghazi Attack' and ' Irada')
By Ranjeet on कविता from www.ranjeetparadkar.com
बऱ्याच दिवसांनी एका दिवसात २ सिनेमे पाहिले ! 'द गाझी अटॅक' आणि 'इरादा'.
दोन्ही सिनेमे मला चांगले वाटले. जमणार असेल, तर तुम्हीसुद्धा दोन्ही पाहा. पुढील लेखांत दोन्ही सिनेमांवर संक्षिप्त लिहिले आहे. वेळ नसल्याने स्वतंत्र लिहिले नाही.
------------------------------------------
'द गाझी अटॅक' आवडला.
१९७१ च्या युद्धापूर्वी पाकिस्तानची एक पाणबुडी बंगालच्या उपसागरात बुडली होती. त्या घटनेसंदर्भात