दुधीचे पराठे
By Purva on पाककृती from marathifoodfunda.blogspot.com
दुधीची भाजी म्हटलं की अनेक जणांची नाके मुरडतात. पण दुधी सारखी पौष्टिक भाजी नाही. माझ्या मुलांना आणि त्यांच्या बाबांना सुध्दा ही भाजी आवडत नाही. मग काय अशी हार मानायची का? म्हणूनच त्यासाठी पराठ्यांचा पर्याय एकदम योग्य आहे. पौष्टिक आणि रुचकर असे हे पराठे ………….