दिनांक 1 सप्टेंबर 2021 पासून ज्योतिष विषयावर सल्ला घेण्याच्या संदर्भातील फ़ी संदर्भात बदल होत आहेत.

By gmjyotish on from https://gmjyotish.blogspot.com

 दिनांक 1 सप्टेंबर 2021 पासून ज्योतिष विषयावर सल्ला घेण्याच्या संदर्भातील फ़ी संदर्भात बदल होत आहेत.याची कृपया माहिती घ्यावी. विवाह संदर्भात बरीच माहिती विचारली जाते. यासाठी हे तीन प्रश्न गृहीत धरले जातील.1) विवाह संदर्भातील प्रश्न फ़ी रुपये 300/- असेल परंतु रुपये 300/- फ़ी मधे इतर प्रश्न विचारता येणार नाहीत.   विवाह संदर्भातील प्रश्न विचारल्यावर याच फ़ी मधे करीयर किंवा अन्य प्रश्न विचारु नये.2) विवाहा शिवाय अन्य विषयावर तीन प्रश्न विचारण्यासाठी फ़ी रुपये 300/- आहे3) गुणमेलन साठी फ़ी पुर्वी प्रमाणे रुपये 300/- एका गुणमेलनासाठी आहे. गुणमेलना मधे वधू वराचे करीयरच्या   किंवा आर्थिक परिस्थिती संदर्भातील प्रश्नांची उत्तरे दिली जाणार नाहीत. हा स्वतंत्र विषय आहे.4) वधू वरांना लाभणार्या मुहूर्ताची फ़ी रुपये 500/- आहे. यात तुम्हाला हव्या त्या महिन्यातले पाच मुहूर्त मिळतील.    या संदर्भातील विवाहाचे अपेक्षीत महिने व विवाह स्थळ ( शहर ) तसेच मुहूर्त सकाळचा , दुपारचा किंवा     संध्याकाळचा या बाबतीत माहिती फ़ि सोबत पाठवणे तसेच वधू वरांच्या जन्म तारीख, जन्मवेळ इ पाठवा.5) संतती संदर्भातील प्रश्नांच्या साठी फ़ी रुपये 600/  आहे.या साठी पती व पत्नी यांची नाव,जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळ हवे. संतती विषयावर् असलेला सल्ला हा महागड्या डॉक्टर उपायांना पर्याय नाही. सुरु असलेल्या ट्रीटमेंटला यश मिळत नसेल तर या उपायाने यश मिळेल.6) प्रत्यक्ष ऑफ़ीसवर अपॉइंटमेट किंवा व्हिडीओ अपॉइंटमेट साठी फ़ी रुपये 1 तासा साठी रुपये 1000 आहे.अत्यंत महत्वाचे 1) फ़ी पाठवताना मी उपलब्ध आहे याची खात्री करावी. अनेकदा घरगुती कामासाठी काम बंद असते. अश्यावेळी फ़ी मिळूनही मार्गदर्शन उशीरा मिळेल अशी शक्यता निर्माण होते.2) फ़ी शक्यतो सकाळी पाठवावी. मार्गदर्शनाचा दर्जा खरा्ब होऊ नये म्हणुन मी खुप उशीरा मार्गदर्शन करत नाही. घाई करु नये.3) जन्मकुंडली चे फ़ोटॊ कृपया पाठवू नयेत. त्या ऐवजी जन्मतारीख, जन्मवेळ ( सकाळी, दुपारी संघ्याकाळी किंवा रात्री याचा स्पष्ट उल्लेख करावा.  जन्मस्थानाचा तालुका व जिल्हा लिहावा.4) एकाच जन्मकुंडली वर विवाह किंवा इतर विषयावर तीन प्रश्नांचे साठी फ़ी रुपये 300 आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा 1 प्रश्न असे पाठवू नये.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!