तुला कसे बोलावू
By मित्रहो on मन मोकळे from https://mitraho.wordpress.com
मी माझ्या एका मित्राला खूप वर्षांनंतर भेटत होतो. वर्धा सोडल्यानंतर मी दक्षिण भारतात स्थिरावलो आणि तो पुण्यात स्थिरावला. मनमुराद गप्पा सुरू होत्या. मित्राशी बोलताना जाणवत होते की पुण्याबाहेरील मंडळी पुण्यात राहायला लागल्यानंतर ओढूनताणून स्वतःच्या भाषेवर शुद्ध भाषेच्या नावाने जे अत्याचार करतात, तसेच काहीतरी माझ्या मित्राच्या मराठीचे झाले होते. मंडळी पुण्यात गेल्यावर स्वतःच्या भाषेचे असे भजे का … Continue reading तुला कसे बोलावू →