तुमच्या-माझ्या मनात
By Ramesh on कविता from www.rameshthombre.com
तुमच्या-माझ्या मनात एक तान्हं मुल रांगत असतंमी अजून लहान आहे हेच नव्यानं सांगत असतं.थोडं कुठं दुखलं कि आई आई म्हणत असतं दु:ख तर असतच पण दाखवण्यासाठी कण्हत असतं.तुमच्या-माझ्या मनात एक
तान्हं मुल रांगत असतंझोपाळ्यात बसलं कि उगाच पोटात गोळा येतो भीती लपवून चेहरा खरच किती भोळा होतो ?मला सांगा मोठं झालं म्हणून काही भ्यायचच नाही ?डोळे मिटून दुध आम्ही प्यायचच नाही ?
चटक मटक दिसलं ... कि, तुमच्या