ती फुलराणी (प्रथम प्रयोग २९ जानेवारी १९७५) - प्रसाद जोग
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
अजरामर मराठी नाटक..ती फुलराणीप्रथम प्रयोग :२९ जानेवारी १९७५इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती "फुलराणी" या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.जॉर्ज बर्नार्ड शॉचे ‘पिग्मॅलिअन’ वाचत असताना त्यातल्या पात्रांच्या संवादाची मराठी रूपे पुलंना दिसायला लागली आणि हे नाटक मराठीत आणावे असे त्यांना वाटत होते. पुलंनी स्वतः जरी ‘ती फुलराणी’ला ‘पिग्मॅलिअन’चे रूपांतर म्हंटले असले तरी ते अस्सल