टिक टिक वाजते डोक्यात
By coolgraphica on मन मोकळे from anuvina.wordpress.com
हा लेख लिहिण्याच्या आधी आणि तुम्ही वाचायला सुरुवात करण्या आधी एक प्रकर्षाने नमूद करू इच्छितो. मी चित्रपट विश्लेषक/समिक्षक नाही कारण चित्रपट हा एक आभास असून त्याचा फ़क्त आस्वाद घ्यावा तसेच त्याच्या तांत्रिक बाबींचे आकलन मला नसल्याने जो आभास मनाला भावतो तो दृकश्राव्य पातळी वर आवडतो. यात माझ्या मनात तरी दुमत नाही. हा लेख वाचुन चित्रपट […]