झटपट आणि आरोग्यपूर्ण आईसक्रीम
By Purva on पाककृती from marathifoodfunda.blogspot.com
कधी कधी मुलं आईसक्रीमसाठी फारच हट्ट करतात. पण दरवेळी त्यांचा हट्ट पूर्ण करण आरोग्याच्या दृष्टीने परवडण्यासारख नसत. अश्यावेळी घराच्या घरी, झटपट आणि आरोग्यपूर्ण असं हे आईसक्रीम बनवून त्यांचा हट्ट पूर्ण करता येईल. म्हणजेच बच्चे भी खुश और मम्मी भी खुश ....