जूनियर आर्टिस्टच्या स्वप्नाळु विश्वात
By Sgsamak on मन मोकळे | मनोरंजन | चित्रपट | संगीत | चित्रपट परीक्षण from myduniyadari.com
शेवटी जूनियर आर्टिस्ट कितीही सीनियर झाला वयाने-अभिनयने तरीही तो शेवटपर्यंत जूनियरच राहतो. tyani त्यांच्या मुलाना काय करावे, काय करायला लाऊ नये हा सल्ला द्यायला मी कही आर्टिस्ट नाही ... मी एक हे सगळ सहन करणारा साधा प्रेक्षक आहे