जानरावनं कांतारा पायला
By मित्रहो on मन मोकळे from https://mitraho.wordpress.com
(खालील लेखात कांतारा या सिनेमाची गोष्ट काहीशी सविस्तर सांगितली आहे.त्यामुळे ज्यांनी याआधी चित्रपट बघितला नाही त्यांच्यासाठी चित्रपट बघण्याच्या अनुभवावर परिणाम होऊ शकतो. ) अमदा आमच्या भागात कसा पाणी पडला तुम्हाले तर मालूमच हाय. माणूस माणूस पाणी धसल होतं वावरात, आठ दिस झाले तरी टोंगळा टोंगळा गाढणं होत. वावरात जाची सोय नव्हती. तो आपला ग्यानबा नाही … Continue reading जानरावनं कांतारा पायला →