जागतिक महिला दिन
By shradhak85 on ललित from hindolemanache.wordpress.com
नेहेमीप्रमाणेच या वर्षीचा मार्च उगवताना जागतिक महिला दिनाचं बिगुल वाजू लागलं आणि नेहेमीच्याच परंपरेप्रमाणे चार-दोन भाषणं, एक दोन नवीन विधेयकांची खिरापत आणि अशीच चार दोन फुटकळ आश्वासनं यांचा उहापोह झाला. खुद्द महिला ही या दिवसाला आणखी एका सेलिब्रेशन चा योग म्हणूनच बघताना दिसतात. या दिवशी नवऱ्याकडून एखादा लाल गुलाब किंवा तत्सम एखादी भेटवस्तू मिळाली की […]