जम्प-कट - २ : अन्नं वै प्राणिनां प्राणा
By ramataram on मन मोकळे from https://ramataram.blogspot.com
अन्नं वै प्राणिनां प्राणा । अन्नमोजो बलं सुखम् ।तस्मात्कारणात्सद्भिरन्नदः प्राणदः स्मृतः ।।" अन्न हेच प्राणिमात्रांचा प्राण आहे. अन्न हे ओज, बल आणि सुखही आहे. यास्तव अन्नदात्यालाच प्राणदाताही म्हटले जाते.(भविष्यपुराण--१६९.३०) ---
या जीवसृष्टीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी त्याच्या आहार आणि संरक्षण या दोन मूलभूत गरजांची पूर्ती व्हावी लागते. प्रत्येका प्राण्याच्या
या जीवसृष्टीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी त्याच्या आहार आणि संरक्षण या दोन मूलभूत गरजांची पूर्ती व्हावी लागते. प्रत्येका प्राण्याच्या