चिमणी - (पाळीव प्राणी - हसवणूक)
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
कावळ्या मागोमाग येणारा पक्षी म्हणजे चिमणी. वास्तविक या दोघात काहीच साम्य नाही .केवळ काऊशी यमक जुळावे म्हणून चिऊ येते .मात्र काऊ आणि चिऊ ह्या निदान मुंबईच्या पक्षीजमातीतला अनुक्रमे बहूजन समाज आणि कनिष्ठ मध्यम वर्ग आहे. संखेने विपुल ,कष्टाने जगणारा .सुबक पिंजऱ्यात बसून डाळींबाचे दाणे खाणारा ऐदी नव्हे .काऊ चिऊ बिचारे आपली स्वताची बोली बोलतात त्याना नागरांची शिकाऊ पोपटपंची जमत नाही . खाण्यापिण्यातला