घडलय -बिघडलंय
By amollavange on मन मोकळे from https://marketaanime.blogspot.com
शेअर मार्केट विषयी बेसिक माहिती खरं तर हा विषय हवा होता आजचा नव्हे तसा लेख तयार ही होता परंतू पहिल्या भेटीत आपण मार्केट मधील DREAM RUN विषयी जी शंका व्यक्त केली होती तसंच काहीतरी घडतंय आणि त्यामुळे नवीन TRADERS च जे बिघडलंय ते समजून घेण्यासाठी हि आडवाट.