ग्रामोद्धार - Gramodhar || ग्रामीण विकासासाठी समर्पित असलेले ई-मासिक
By virajh on मराठी तारका from gramodhar.com
" ग्रामोद्धार " हे देशाच्या ग्रामीण आणि शहरी विकासाची खुली चर्चा करणारे व्यासपीठ आहे.
गेली अनेक दशके देशाला भेड़सावत असणाऱ्या दारिद्र्य - आरोग्य - शिक्षण - रोजगार - पर्यावरण - सामाजिक आर्थिक विकास अशा समस्यांचा आतापर्यंतचा आढावा , या संबंधित सरकारी योजनांचा तुलनात्मक अभ्यास-तपशील , आवश्यक पाऊले यांचे विस्तृत विश्लेषण करण्यात येणार आहे.