गोवा एका वेगळ्या रुपात – भाग २
By मित्रहो on मन मोकळे from https://mitraho.wordpress.com
भाग १ मागील भागात सायकल दौऱ्याचा मार्ग त्याच्या आजूबाजूला असलेले निसर्ग सौदर्य याविषयी लिहिले होते. या भागात त्या मार्गात सायकलींग करताना आलेल्या अडचणी, त्रास या विषयी लिहेिले आहे. सायकलींग करताना भरपूर पाणी पिणे आणि अधून मधून इलेक्ट्रॉल पावडरचे पाणी पिणे गरजेचे असते ते लिहिले नाही पण आम्ही करीत होतो. तसे नाही केले तर पायात गोळे … Continue reading गोवा एका वेगळ्या रुपात – भाग २ →