गांधी(वादी) झाल्याचं फिलिंग
By Ramesh on कविता from www.rameshthombre.com
१ अक्टोबर ची प्रत्येक रात्र ... मला शांत झोपू देत नाही ...! कितीही डोळेझाक केली तरी
वर्षभराचा लेखाजोखा डोळ्यासमोरून जात नाही. मला आठवतात ..., माझ्याच दैनंदिनीतील कितीतरी संदिग्ध नोंदी. माझ्याच दैनंदिनीत झालेली सत्याची घुसमट ! असत्यावर डकवलेले ...सत्याचं पारदर्शक लेबल. थोडस पुढं गेलं कि जाणवतो .... वैचारिक आक्रस्ताळेपणा, डोळ्यातून आग ओकणारी हिंसा... आणि अवस्तावाचा ध्यास ! मला जाणवते...