गरुडाला गुळाची चव काय
By amolkelkar on धार्मिक from kelkaramol.blogspot.com
.छोट्या छोट्या गोष्टीत शास्त्राची प्रचीती येते.२ तारखेला बुधाच्या रेवती नक्षत्रावरभारत x पाकिस्तान सामना सुरु झालात्यादिवशी पावसाने सामना वाया गेला.बुध रिपिटेशनचा कारक आहे . बुधाच्या नक्षत्रावर एखादी घटना घडली/ केली की पुनरावृत्ती होतेहेच आज परत भारत - पाकिस्तान सामन्यात दिसले. आजही पाऊस आला.ज्यांच्याकडून आम्ही हे शास्त्र शिकलो ते गुरुजी म्हणायचे, एखादी आवडणारी गोष्ट बुधाच्या नक्षत्रावर सुरु करा उदा. मैत्रिणीला भेटणे, डेटिंग करणे वगैरे म्हणजे पुनरावृत्ती होईल ????टॅरोट कार्ड बद्दल ही असे छान अनुभव आहेत ते परत कधीतरीआमच्या एका ज्ञानी मित्राने या प्रकाराला ' तुझे तरोट का फिरोट भाकड पत्ते ' असं नाव दिले आहे. अर्थात तो ज्ञानी आणि आमच्यासाठी गुरूवर्य असल्याने एक म्हण त्याच्यासाठी बदलून #गरुडाला_गुळाची_चव_कायदेवा तुझ्या द्वारी आलोkelkaramol.blogspot.com Loading...