क्रश
By मित्रहो on मन मोकळे from https://mitraho.wordpress.com
बघितलय मित्रा तुला तिच्या क्लाससमोर सायकल लावून तासनतास तिची वाट बघताना तिच्या वाढदिवसाला आर्चीजचे कार्ड घेउन स्वतःच्याच कपाटात ठेवताना तासनतास आरशासमोर ‘तुझे नाव काय मिनू’ अशी रिहर्सल करताना करीयरच्या रामरगाड्यात मनाच्या हळूवार कोपऱ्यात तिला जपताना मित्रा समजू शकतो तुझा धक्का तिला तुझ्यात लग्नात इकडून तिकडे धावपळ करीत बघताना कमरेच लेकरु सांभाळीत केसांच्या बटा सावरत बघताना … Continue reading क्रश →