कसं काय, बरं आहे !
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
....साऱ्या व्यवहारात "कसं काय" या सारखा निरर्थक प्रश्न आणि "बरं आहे" यासारखं निरर्थक उत्तर नाही. ह्या शब्दाला निश्चित असा अर्थ नाही, कळा नाही, चव नाही. एखाद्या वृद्ध माणसाची आपण चौकशी करतो, "काय अण्णा साहेब, काय म्हणतेय प्रकृती?" त्यावर वय सत्तर वर्षे, 500 रुपये पेंशन, सर्व मुले कमावती, मुलींची लग्न बिनहुंड्याने झालेली असं सविस्तर उत्तर मिळतं. परंतु, "कसं काय अण्णा साहेब?" हा प्रश्ण टाका, त्याला