कथा - वजाबाकी
By bhagwatblog on कथा from https://bhagwatbalshetwar.blogspot.com
आज परत तिची तीव्रतेने आठवण येत होती. आयुष्याच्या या वळणावर आपण किती एकटे आहोत हे स्वत: ला जाणवत होते. आयुष्य सगळे द्वेष करण्यात गेले. पैसे असले तर सगळे साथ देतात पण पैसे नसल्या वर माणसाची खरी किंमत कळते......