कथा - परिणाम
By bhagwatblog on कथा from https://bhagwatbalshetwar.blogspot.com
पंखा खडखड आवाज करत फिरत होता. मुग्धाला दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. स्नान गृहात जाऊन आल्यावर तिला कुठे आल्हाददायक वाटलं. आणि आत्ता कुठे वाटल की पोट साफ झाले आहे. हुश्श! आत्ता परवा पासून दिनचर्याला सुरुवात करायला हरकत नव्हती. परत तेच ऑफिसच कार्य, आणि घर यात मुग्धा गुरफटणार होती......