कणक राजगिरा वडे
By Purva on पाककृती from marathifoodfunda.blogspot.com
उकडलेले कणक (एक कंद मूळ) आणि राजागीरा पीठ, मिरची व जिऱ्याचा ठेचा,शेंगदाणा कूट, मीठ एकत्र करून मळून घ्या. साबुदाणा पिठात घोळून तळा.श्रावण महिना सुरु झालाय , उपवासासाठी एकदम उत्तम ……।