कच्छची १२ रहस्ये – TastyTreatFoodTravel
By PriyankaDPandit on भटकंती from shorturl.at
कच्छ आपल्या विराट पांढर्या मीठाच्या वाळवंटासाठी प्रसिद्ध आहे, त्याला कच्छचं ग्रेट रण वाळवंट असंही बोलतात. आता तुम्ही बोलाल हे तर आह्माला माहित आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का? हे जगातील सर्वात मोठे मीठ वाळवंट आहे. त्याशिवाय दिवसाच्या वेळेनुसार व्हाइट रण आपला मूड बदलले. सकाळी तिथे जाल तर सुर्प्रकाशामुळे मोत्यासारखे चमकते, दुपार निर्दयी बनवते, सूर्यास्त…