ओल्या जायफळाचा मुरंबा / जॅम
By Purva on पाककृती from marathifoodfunda.blogspot.com
चौल-अलिबाग भागात खूप जायफळ पिकतात. तिथे कच्च्या जायफळाचे लोणचे करण्याची पद्धत आहे. हा आहे माझ्या सासूबाईंनी शोधलेला कच्ची जायफळे वापरून बनवलेला जॅम किंव्हा मुरंबा......