एक से बढकर एक झक्कास भारतीय जुगाड !!
By djsaurabhk on मन मोकळे from www.sadhsopa.com
जुगाड करण्यात भारतीयांची बरोबरी कोणीच करू शकत नाही प्रत्येक निरुपयोगी गोष्टीतून काहीतरी नवीन निर्माण करण्याची जिद्द आणि हुशारी फक्त भारतीयांमध्येच आहे.हे सिद्ध करणारी काही मजेशीर छायाचित्रे...!!