एकच ग्रह, एकच स्थान वेगळ्या राशी

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

.काल एकाने विचारलं, एकच ग्रह पत्रिकेत एकाच स्थानात पण वेगळ्या राशीत असेल तर वेगळी फळं का देतो?म्हणलं अहो, तो ज्या राशीत आहे त्याचं कारकत्व, राशी स्वामीचे कारकत्व, त्याची पत्रिकेतील जागा, त्या ग्रहाचे राशी स्वामीशी नाते ( मित्र/ शत्रू )तो कुठल्या नक्षत्रात आहे, तत्व, ग्रहांची अवस्था वगैरे अनेक गोष्टी असतात. कळलं?म्हणावा तसा प्रतिसाद समोरून न आल्याने त्यांना म्हणले,एक उदाहरण सांगतो.तुम्ही लेखन करता, सोशल मिडीयावर पोस्ट करतालेख एकचपण 'अनुदिनीत / ब्लाॅगवर'  वाचले जाईल याची तुम्हालाही शाश्वती नाही'व्हाटसप' वर सगळे वाचतील पण एकही लाईक मिळणार नाहीपण हेच ब्लाॅगवाले/ व्हाटसपवाले, ' फेसबुकवर' मात्र तुम्हाला लाईक आणि प्रतिक्रिया भरभरुन देतील हे मात्र त्याला पटलं ????( प्रॅक्टिकल)  अमोल०९/१२/२२ ???? Loading...
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!