आमच्या ईशाच्या लग्नाला यायचं हं!
By vsmane on मन मोकळे from https://vijaymane.blog
माझ्या एका पारशी मित्राने स्वत: पत्रिका देऊन त्याच्या मुलाच्या नवज्योत समारंभासाठी येण्याचे अगत्याचे निमंत्रण दिल्यावर तिथे न जाण्याचा प्रश्नच नव्हता. पण खरा घोटाळा झाला तो आमच्या ईशाच्या अचानक ठरलेल्या लग्नाने. आज ना उद्या लग्न ठरणार ठाऊक होते पण असे अचानक लग्न ठरून तेरा जानेवारीच तारीख पकडतील असे वाटले नव्हते. शिवाय सरंजामेवर प्रचंड चिडून बसलेले निमकरकाका...Continue reading →