आठ दिवसात कोंबडीला पिल्लं सुध्दा होत नाही.
By vijayshendge on ललित from https://maymrathi.blogspot.com
दोन दिवसावर आलेल्या एमपीएससी परीक्षा आज मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या. आणि पुन्हा आठ दिवसात परीक्षा घेण्याचे वचन दिले. त्या वाचनाचा भरोसा काय? आठ दिवसांनी कोरोना ची परिस्थिती आणखी गंभीर झाली तर काय करणार आहात? की तेव्हा,पुढवाचण्यासाठी इथे क्लिक करा »