आजी आणि हॉटेल | आजी आणि आजोबा | corona marathi kavita | मराठी कविता आजी |marathi kavita grand mother
By shejwalabhay on तंत्रज्ञान from https://www.softwarefukat.in
कवितेबद्दल : काही नाती रक्ताची नसतात बन रक्ताच्या नात्यावपेक्षा ज्यास्त घट्ट बनतात .अशीच एक आजी होती दयाळू मायाळू कधी जाणवलच नाही कि ती कुणी परकी आहे इतकी माया ती मला लावायची पण दिवस आज हि मला जसा कि तसा आठवतो .corona time आणि आजी ची एकाकी असफल झुंज .आजी आणि हॉटेल पुणे तसं माझ्या साठी नविन नव्हतऔरंगाबाद सुटलं तस पुणे खूप जवळच झालंइथली माणसं ..ही आपली झालीआणि मन कधी येथे रमलं कळलंच नाहीतशीच एक पुण्यातली आजीमाझ्या सोसायटीच्या कडेलाएक चहाची छोटीसी तिची हॉटेल होतीआठवत नाही कधी पासूनपण माझी गाडी आपोआप सकाळी तीच्या हॉटेल वर थाबायचीतिच्या हातचे पोहे,उपमा खाल्ल्याशिवायसकाळ सुरूच नाही व्हायची.कधी कधी कामासाठी घाईत असायचोतिच्या समोरून सरळ निघून जायचोतेंव्हा जसी आईं आवाज देते लेकरालातशी मोठ्याने आवाज द्यायचीखरचं राव आईची आठवण यायचीखूप आपुलकीनं म्हणायचीदोन घास खाऊन जा..काम तर होत राहतीलखूप सादी होती ती आजीम्हणायची मलातुझ्या सारखाच दिसतो लेक माझापण सून आली आणीतोडून नेल माझ्या काळजालाखूप दिवस झाले बघितलं ही नाही त्यालापदरान ओले डोळे पुसायचीआणि पुन्हा कामात गुंतून जायचीतिच्या हातची बाजरीची भाकर मला खूप आवडायचीआजी जेंव्हा करायचीमाझी एक भाकर त्यात ज्यस्तीची असायचीआठ्वणी ने सध्याकळी आलो की मला द्यायचीमी उगाच नाही नाही म्हणाय चोपण त्या भाकरीतली मायाबघून आंदाने भरून जायचोपण याला ही काळाची नजर लागलीअचानक त्या रात्रीआजी ने माझ्या दाराची कडी वाजवलीमी उठलो ...ती रडत होती दारावरतीमी तिला विचारलंतर म्हणीली लवकर डॉक्टरला फोन करयांची तब्बेत खूपच बिघडलीमी फोन केला तसा डॉक्टर आलादुरूनच त्याने करोना असू शकतो म्हणाला ..आजीचा तर जीव अर्धमेला झालातसेच अंबुलन्स ने दवाखाना गाठलाजीव लावणारी आजी बाबा..पणत्याच्या जवळ ही नाही आल जाता...बेड भेटला कसा तरीपण इंजे्शनच्या प्रतिक्षेत बाबा ...तडफत राहिलेसकाळी त्यांच्या शरीराला.. डॉक्टर बॉडी म्हणू लागलेआजी हंबरडा फोडत होती ...पोटच्या लेकरान वाऱ्यावर सोडलतेंव्हा नवऱ्याच्याच आधारावर ती जगात होतीशेवटचं बघू द्या डाक्टरला हात जोडू जोडू विनंत्या करत होतीदुसऱ्यादिवशी आजीला शेवटचं पाहिलंलेका सोबत जाताना ...त्या नंतर ते हॉटेल तसच बंद आहेआजीची वाट बघतएका आजी बाबा ची कहाणी सांगतकधी ही जेंव्हा ती बाजरीची भाकर बघतोउर आज ही माझा भरून येतो..कश्या असतात ना नात्यांच्या त्या अबोल रेशिमगाठीसदा तरस्त मन त्या मायेसाठी......सदा तरस्त मन त्या मायेसाठी...... अभय शेजवळ१४-४-२०२१