आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आणि माझी मुलाखत
By Mohana on मन मोकळे from https://mohanaprabhudesai.blogspot.com
इंद्रधनुष्य या कार्यक्रमात माझा साहित्यप्रवास या विषयावर आकाशवाणी रत्नागिरीने घेतलेली माझी मुलाखत. जिथे काम केलं तिथेच मुलाखत देण्याचा अनुभव रोमहर्षी होता. नक्की ऐका ही मुलाखत.दुवा: https://youtu.be/li4oLY1XMHQ